spot_img
ब्रेकिंगवातावरण तापलं!! आज पुन्हा 'या' आमदाराची गाडी फोडली; कारण काय? पहा..

वातावरण तापलं!! आज पुन्हा ‘या’ आमदाराची गाडी फोडली; कारण काय? पहा..

spot_img

Attack on mla car: राज्यात पुन्हा वातावरण तापलं आहे. एकीकडे भाजप नेते निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली तर दुसरीकडे काँग्रेसच्या एका आमदाराची गाडी फोडण्यात आली आहे. या घटनेने
एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देणे व त्यांच्यासाठी सगे-सोयरे कायदा अंमलबजावणी करावीच लागेल, त्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही. जर दिलेले शब्द पाळले नाही तर २० तारखेनंतर आंदोलनाची दिशा बदलेल, मराठा मराठ्यांचे बघतील असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

त्यातच राज्यात मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्याचे समोर येत आहे. मराठा आंदोलकांनी नांदेड तालुक्यातील पिंपळगाव निमजी या भागात शुक्रवारी रात्री उशिरा काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांची कार फोडली. आमदार हे पिंपळगाव निमजी गावात किर्तनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. या घटनेने पुन्हा खळबळ उडाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं सावट! पुढील काही दिवस पावसाचे, IMD इशारा..

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं संकट आलं आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ आणि...

सातारा महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट; आई-वडिल समोर, पोलीस अन् राजकीय दबावावर भाष्य

सातारा / नगर सह्याद्री - जिल्ह्यातील फलटण येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या...

ट्रस्ट जमीन प्रकरणी जैन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, अशा आहेत मागण्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पुणे येथील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त...

क्षुल्लक कारणावरून महिलेवर चाकूहल्ला; नगरमध्ये धक्कादायक प्रकार

भावासह कुटुंबालाही मारहाण | बुरूडगाव येथील घटना अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुयातील बुरुडगाव येथे मला...