spot_img
ब्रेकिंगटेन्शन वाढवणारी बातमी! 'या' लाडक्या बहिणींचा हप्ता होणार बंद?, कारण आलं समोर...

टेन्शन वाढवणारी बातमी! ‘या’ लाडक्या बहिणींचा हप्ता होणार बंद?, कारण आलं समोर…

spot_img

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता ज्या महिलांचे उत्पन्न जास्त आहे त्यांचा लाभ आता बंद केला जाणार आहे. २.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. यासाठी आता पडताळणी केली जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी पाच टप्प्यांमध्ये केली जात आहे. यात आतापर्यंत ज्या महिला दोन योजनांचा लाभ घेत आहे त्यांना आता फक्त कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता होणार आहे. त्यानंतर आता लाडक्या बहि‍णींच्या उत्पन्नाची तपासणी केली जाणार आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून बाद केले जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फटका बसणार आहे.

सध्या लाडकी बहीण योजनेत २.५३ कोटी महिला लाभार्थी आहेत.या महिलांच्या लाभाची अपेक्षित रक्कम ३७,९५० कोटी रुपये आहे. बजेटमध्ये ३४००० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सरकार उरलेल्या पैशांसाठी काय करणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. याआधी लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामध्ये ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे त्यांचाही समावेश आहे. त्यानंतर आता उत्पन्न चेक केले जाणार आहे. जर या पडताळणीत तुमचे उत्पन्न जास्त असल्याचे निदर्शनास आले तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...