spot_img
ब्रेकिंगधक्कादायक! आळंदीच्या दासोपंताचे बालकांवर अनैसर्गिक अत्याचार

धक्कादायक! आळंदीच्या दासोपंताचे बालकांवर अनैसर्गिक अत्याचार

spot_img

आळंदी। नगर सहयाद्री
आळंदीच्या एक वारकरी शिक्षण संस्थामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. संस्थेच्या संस्थाचालकानं संस्थेतील तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक कृत्य केल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आळंदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दासोपंत उंडाळकर (वय- ५२)या असे संस्थाचालकाचे नाव आहे.

आळंदीत वारकरी शिक्षण संस्था महाराष्ट्र्भर प्रचलित आहे. अनेक विध्यार्थी वारकरी शिक्षण घेण्यासाठी येथे येत असतात. येथेच राहण्याची व भोजनाची व्यवस्था केलेली असते. याचं शिक्षण संस्थेत दासोपंत उंडाळकर शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

दासोपंत उंडाळकर गेल्या पंधरा दिवसांपासून अल्पवयीन मुलांना एकांतात बोलावून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत होते. पीडित मुलांनी त्यांच्या पालकांना ही बाब सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर महापालिकेची राज्यात पाचव्या क्रमांकावर झेप; काय घडलं पहा…

सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी लवकरच रुग्णालय सुरू होणार : आयुक्त तथा प्रशासक...

बांगलादेशात भूकंप, 6 जणांचा मृत्यू, 200 जखमी; काय काय घडलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - बांगलादेशमध्ये आज (21 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजून 8 मिनिटांनी...

कृषिकन्या श्रद्धा ढवणला राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार

उत्कृष्ट दुग्ध उत्पादन व आधुनिक व्यवस्थापनाची देशपातळीवर दखल पारनेर : नगर सह्याद्री केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन...

दुहेरी हत्याकांड! एकाच घरातील दोन सुनांची हत्या, नेमकं प्रकरण काय ?

नांदेड / नगर सह्याद्री - नांदेडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील एका शेतात दोन...