spot_img
ब्रेकिंगधक्कादायक! मामाने सख्या भाच्याला संपवल.. कुठे घडली घटना ?

धक्कादायक! मामाने सख्या भाच्याला संपवल.. कुठे घडली घटना ?

spot_img

धुळे। नगर सहयाद्री-

नात्याला काळिमा फासणारी घटना घडल्याचे वृत्त समोर आलं आहे. सख्या मामानेच भाच्यासोबत केलेल्या प्रकारने एकच खलबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी मामाला ताब्यात घेतलं असून मामाने अशा प्रकारचे कृत्य का केले? असा प्रश्न उपिस्थत झाला आहे.

चिमुकला घराबाहेरखेळत होता. मात्र, काही वेळेनंतर तो दिसेनासा झाला. कटूंबातील सदस्यांनी शोधाशोध सुरु केली. शेजारीच असलेल्या बाथरूममध्ये चिमुकल्याच्या मामा त्याला पाण्याच्या टाकीत बुडवून शेजारी बसल्याचा आढळून आला.

विचित्र अशी घटना धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात घटना घडली आहे. पोलिसांनी मामाच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला असूनमामानेच अशा प्रकारचे कृत्य का केले? असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...