spot_img
अहमदनगरतनपुरेंना धक्का: गोविंद मोकाटे समर्थकांचा भाजपत प्रवेश, कर्डिलेंना पाठिंबा

तनपुरेंना धक्का: गोविंद मोकाटे समर्थकांचा भाजपत प्रवेश, कर्डिलेंना पाठिंबा

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
नगर तालुक्यातील माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांच्या निकटच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून राहुरी मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

यावेळी शरद टिमकरे, रवी टिमकरे, बापू टीमकरे, राहुल टिमकरे, भद्रीनाथ टिमकरे, उदय आवारे, धोंडीराम मोकाटे, शरद सुंबे आदी उपस्थित होते. मोकाटे समर्थकांच्या भाजप प्रवेशामुळे जेऊर गटात कर्डिलेंची ताकद आणखी वाढली आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार आ.प्राजक्त तनपुरे यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत असून अनेक समर्थक भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...