spot_img
अहमदनगरज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. पहाटेच्या सुमारास पिचड यांना ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राजूर येथील राहत्या घरी ८३ वर्षीय पिचड यांना ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर नाशिकच्या ९ पल्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. सध्या पिचड कुटुंबीय त्यांच्यासोबत आहेत.

पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मधुकर पिचड यांनी सुपुत्र वैभव पिचड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र काहीच दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांच्याशी गाठीभेटी वाढवल्याने ते पुन्हा पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याच्या चर्चांना उधाण आले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राष्ट्रवादीचे धक्का तंत्र; निवडणुकीचा सूर बदलला!, बारामती पॅटर्नची झलक दिसणार?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा नगरपरिषदेच्या निवडणुकीला आता रंग चढला आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत...

‘जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी प्रथम पुरस्कार’

राहाता । नगर सहयाद्री:- केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी २०२४...

लाडक्या बहिणींना दिलासा! पती व वडील हयात नसलेल्या महिलांनाही KYC करता येणार, वाचा प्रोसेस..

मुंबई | नगर सहयाद्री:- लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रियेबाबत राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा दिलासा...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना शुभ ‘गुरुवार’

मुंबई । नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा...