spot_img
ब्रेकिंगअहिल्यानगरमध्ये ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ लढाई! कोण वाजवणार तुतारी?, पहा एका क्लिकवर

अहिल्यानगरमध्ये ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ लढाई! कोण वाजवणार तुतारी?, पहा एका क्लिकवर

spot_img

Sharad Pawar Candidate List: शरद पवार गटाने दोन दिवसांपूर्वी पहिली यादी जाहीर केल्यानंतर शनिवारी दुसरी यादी जाहीर केली आहे. जयंत पाटील यांनी शनिवारी मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमधून २२ नावांची घोषणा केली आहे. पूर्वीचे ४५ आणि शनिवारचे २२ अशी ६७ नावांची यादी जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे.

एकीकडे काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटाने विधानसभेसाठीच्या उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. यादीत अहिल्यानगरमधून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना उमेदारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये अहिल्यानगरमधून अभिषेक कळमकर यांना उमेदवारी दिल्यामुळे ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ लढाई होणार आहे.

दुसरी यादी जाहीर

शरद पवार गटाची दुसरी यादी

1. एरंडोल – सतीश अण्णा पाटील

2. गंगापूर – सतीश चव्हाण

3. शहापूर – पांडुरंग बरोरा

4. परांडा – राहुल मोटे

5. बीड – संदीप क्षीरसागर

6. आर्वी – मयुरा काळे

7. बागलान – दीपिका चव्हाण

8. येवला – माणिकराव शिंदे

9. सिन्नर – उदय सांगळे

10. दिंडोरी – सुनीता चारोस्कर

11. नाशिक – पूर्व गणेश गीते

12. उल्हासनगर – ओमी कलानी

13. जुन्नर – सत्यशील शेरकर

14. पिंपरी- सुलक्षणा शीलवंत

15. खडकवासला – सचिन दोडके

16. पर्वती – अश्विनीताई कदम

17. अकोले – अमित भांगरे

18. अहिल्या नगर शहर – अभिषेक कळमकर

19. माळशिरस – उत्तमराव जानकर

20. फलटण – दीपक चव्हाण

21. चंदगड – नंदिनीताई भाबुळकर कुपेकर

22. इचलकरंजी – मदन कारंडे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खासदार लंके गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

  पारनेर / नगर सह्याद्री- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस...

‘साकळाई’ची प्रशासकीय मान्यता घेऊन तात्काळ भूमिपूजन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी

साकळाई योजना कृती समितीची बैठक हिवरे झरे येथे संपन्न सुनील चोभे / नगर सह्याद्री- नगर तालुक्यातील...

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...