spot_img
ब्रेकिंगसाहेबांचे ३९ शिलेदार फायनल? कोण कुठून तुतारी फुकणार, पारनेरमध्ये कुणाला मिळणार उमेदवारी?,...

साहेबांचे ३९ शिलेदार फायनल? कोण कुठून तुतारी फुकणार, पारनेरमध्ये कुणाला मिळणार उमेदवारी?, वाचा सविस्तर

spot_img

Politics News: राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील नेत्यांच्या जागा वाटपाचा चर्चा नाही वेग आलाय. दरम्यान भाजपने ९९ जणांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांची संभाव्य उमेदवारांची नावे फायनल झाल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे ३९ शिलेदार विधानसभा निवडणुकीची खिंड लढवण्यास सज्ज झाले आहे. सर्वांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकृत उमेदवारी यादी कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते अशी माहिती समोर आली असून २४ ॲाक्टोबरला इस्लामपूरमधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार

1. जयंतराव पाटील – इस्लामपूर विधानसभा

2. डॉ. जितेंद्र आव्हाड – कळवा मुंब्रा विधानसभा

3. अनिल देशमुख – काटोल

4. राजेश टोपे – घनसावंगी

5. बाळासाहेब पाटील – कराड ऊत्तर

6. रोहित पवार – कर्जत जामखेड

7. प्राजक्त तनपुरे – राहुरी

8. रोहित पाटील – तासगाव कवठे महांकाळ

9. सुनील भुसारा – विक्रमगड

10. अशोक पवार – शिरूर

11. मानसिंग नाईक – शिराळा

12. शशिकांत शिंदे – कोरेगाव

13. संदीप क्षीरसागर – बीड

14. हर्षवर्धन पाटील – इंदापूर

15. राखीताई जाधव – घाटकोपर पूर्व

16. राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा

17. युगेंद्र पवार – बारामती

18. समरजीत घाटगे – कागल

19. राणी लंके – पारनेर

20. रोहिणीताई खडसे – मुक्ताईनगर

21. प्रभाकर देशमुख – माण खटाव

22. दिलीप खोडपे – जामनेर

23. राजीव देशमुख – चाळीसगाव

24. अमित भांगरे – अकोले

25. प्रतापराव ढाकणे – पाथर्डी

26. दिपीकाताई चव्हाण – बागलाण

27. प्रशांत जगताप – हडपसर

28. सचिन दोडके – खडकवासला

29. देवदत्त निकम – आंबेगाव

30. उत्तमराव जानकर – माळशिरस

31. नंदाताई कुपेकर- बाभूळकर – चंदगड

32. पृथ्वीराज साठे – केज विधानसभा

33. भाग्यश्री आत्राम – अहेरी

34.गुलाबराव देवकर आप्पा – जळगाव शहर

35. प्रदीप नाईक जाधव – किनवट

36. जयप्रकाश दांडेगावकर – वसमत

37. बाबजानी दुराणी – पाथरी

38. विजय भामळे – जिंतूर

39. चंद्रकांत दानवे – भोकरदन

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं सावट! पुढील काही दिवस पावसाचे, IMD इशारा..

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं संकट आलं आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ आणि...

सातारा महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट; आई-वडिल समोर, पोलीस अन् राजकीय दबावावर भाष्य

सातारा / नगर सह्याद्री - जिल्ह्यातील फलटण येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या...

ट्रस्ट जमीन प्रकरणी जैन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, अशा आहेत मागण्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पुणे येथील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त...

क्षुल्लक कारणावरून महिलेवर चाकूहल्ला; नगरमध्ये धक्कादायक प्रकार

भावासह कुटुंबालाही मारहाण | बुरूडगाव येथील घटना अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुयातील बुरुडगाव येथे मला...