spot_img
देशहोमगार्डसाठी 10 हजारांहून अधिक जागांसाठी भरती, 'असा' करा अर्ज

होमगार्डसाठी 10 हजारांहून अधिक जागांसाठी भरती, ‘असा’ करा अर्ज

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आली आहे. होमगार्डसाठी 10 हजारांहून अधिक जागांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना यासाठी त्वरित अर्ज करावा लागणार आहे.

या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. तुम्हाला यासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. ही भरती प्रक्रिया डायरेक्ट्रेट जनरल ऑफ होम गार्ड्स, गवर्नमेंट ऑफ एनसीटी ऑफ दिल्ली यांच्याकडून राबवली जात आहे.

जातंय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 फेब्रुवारी 2024 आहे. dghgenrollment.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. याच साईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही आरामात मिळेल. dghgenrollment.in या साईटवर जाऊन तुम्ही उद्यापासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. उमेदवाराला तीन वर्षांसाठीच ही नोकरी मिळणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 20 ते 45 दरम्यान असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा, फिजिकल आणि मेजरमेंट टेस्ट देखील द्यावी लागणार आहे. बारावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. एक्स ससर्विसमॅन आणि एक्स सीएपीएफ दहावी पास असलेले उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...