spot_img
ब्रेकिंगकाय सांगता!! २२ जानेवारीला 'राम मंदिर' वाली नोट प्रसिद्ध होणार, व्हायरल फोटो...

काय सांगता!! २२ जानेवारीला ‘राम मंदिर’ वाली नोट प्रसिद्ध होणार, व्हायरल फोटो सत्य की असत्य? पहा..

spot_img

नगर सहयाद्री टीम-
22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन करणार आहे.

त्या पाश्ववभूमीवर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. मात्र या सोहळ्यापूर्वी अयोध्या आणि राम मंदिरासंदर्भातील सर्व प्रकारच्या पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत होत असून, त्यातील अनेक पोस्ट बनावट/खोट्या सिद्ध होत आहेत.

दरम्यान ५०० रुपयांच्या नोटेसंदर्भात एक व्हायरल पोस्ट समोर आली आहे. मायक्रो ब्लॉगिंग साइटवर व्हायरल झालेल्या 500 रुपयांच्या नव्या व्हायरल पोस्ट मध्ये महात्मा गांधीं ऐवजी प्रभू राम दिसत असून X वापरकर्तेने ही नोट 22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त जारी केली जाईल. असा दावा केला होता.

त्या पोस्टचे फोटो लोक आता त्यांच्या खात्यांवर पुन्हा पुन्हा व्हायरल करत आहेत. मात्र, जेव्हा युजरला हे प्रकरण वाढल्याचे दिसले, तेव्हा त्याने एकामागून एक ट्विट करत हे चित्र आपण स्वत: एडिट केले होते.

मात्र लोक चुकीचे संदेश देऊन ते शेअर करत असल्याचे स्पष्ट केल्यामुळे 22 जानेवारीला अशी कोणतीही नवीन नोट जारी होणार नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान कोसळले

नगर सह्याद्री वेब टीम Tejas fighter jet crashes: दुबईमध्ये एअर शो प्रात्यशिकात भाग घेतलेल्या तेजस...

आमदार-खासदारांशी कसं वागणार? सरकारचा कर्मचाऱ्यांना ९ कलमी कार्यक्रम…

आमदार-खासदारांच्या पत्रांना दोन महिन्यांत उत्तर देण्याचं अनिवार्य केलंय / नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई...

कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड; सयाजी शिंदे सरकारवरसंतापले? आम्ही मरायलाही तयार…

मुंबई / नगर सह्याद्री - सयाजी शिंदे हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांनी मराठी,...

रिक्षा थांबविण्याच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री येथील माळीवाडा बस स्थानक परिसरात रिक्षा थांबवण्याच्या किरकोळ वादातून दोन आरोपींनी...