spot_img
महाराष्ट्रनराधम इक्बालच्या कृर्त्याला रबिनाने लावला ब्रेक; शारीरिक संबंध ठेवताना..

नराधम इक्बालच्या कृर्त्याला रबिनाने लावला ब्रेक; शारीरिक संबंध ठेवताना..

spot_img

Crime News: शेजारचा तरूण वारंवार ब्लॅकमेल करत होता. ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवत होता. याच त्रासाला कंटाळून शारीरिक संबंध ठेवत असताना महिलेनं तरूणाचा गळा आवळला. ज्यात तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच रविवारी महिलेला अटक करण्यात आली आहे.

बरेलीच्या भोजीपुरा पोलीस ठाणे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेजारच्या एका तरूणान विवाहितेला ब्लॅकमेल केलं. नंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. याच त्रासाला कंटाळून महिलेनं शारीरिक संबंध ठेवत असताना तरूणाचा गळा आवळून हत्या केली आहे. ३० जानेवारीलासमासपूर गावात इक्बाल (वय वर्ष ३२) याचा मृतदेह सापडला होता.

या प्रकरणी इक्बालच्या पत्नीनं महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदरची धक्कादायक घटना यूपीच्या बरेलीमध्ये घडली आहे. पोलिसांनी आरोपी रबिनाला ताब्यात घेतलं आहे. तिने इक्बालच्या हत्येची कबुली दिली. रबिनानं सांगितले की, इक्बाल आणि रबिना या दोघांमध्ये दररोज फोनवर बोलणं व्हायचं. त्यानं कॉल रेकॉर्ड केले आणि कॉल रेकॉर्डच्या नावाखाली बऱ्याचदा ब्लॅकमेल केलं.

इक्बालनं ब्लॅकमेल करून अनेकदा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते.इक्बालच्या याच कृत्याला कंटाळून रबिनानं शारीरिक संबंध ठेवत असताना गळा आवळून त्याची हत्या केली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर इक्बालच्या पत्नीनं पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी रबिनाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपी रबिनाला अटक केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरकरांनो सावधान! शहरात आढळले नकली सौंदर्यप्रसाधनाचे दुकान..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नकली सौंदर्यप्रसाधनांची विक्री रोखण्यासाठी कोतवाली पोलिसांनी शनिवारी (23 ऑगस्ट) धडक...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी योग जुळून आल्याने पालटणार नशीब!

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल -...

सुप्रसिद्ध नृत्यांगना हिंदवी पाटीलचा कान्हूरपठारला भन्नाट डान्स, पाहण्यासाठी तोबा गर्दी

बैल पोळा उत्साहात साजरा / मानाच्या बैलांची वाजतगाजत मिरवणूक कान्हूर पठार | नगर सह्याद्री येथे आपल्या...

सराफाला लुटणारा ड्रायव्हर जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिर्डी येथे सराफ व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी यांच्या ३.२६ कोटी रुपये...