spot_img
महाराष्ट्र'येथे' सुरु होता विदेशातून ऑनलाइन माध्यमातून वेश्या व्यवसाय ! स्वतः प्रसिद्ध अभिनेत्रीचे...

‘येथे’ सुरु होता विदेशातून ऑनलाइन माध्यमातून वेश्या व्यवसाय ! स्वतः प्रसिद्ध अभिनेत्रीचे काळे धंदे…

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : पुणे शहराला सांस्कृतिक वारसा आहे. दरम्यान पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. वेश्या व्यवसायाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट पुण्यातून उघड झाले असून या प्रकरणी एका अभिनेत्रीसह तिघांना ताब्यात घेतले आहे.

पुण्यात हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा भांडाफोड पोलिसांनी केला असून हा वेश्या व्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रीला अटक केली आहे. यात दोन मॉडेललाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्यातील विमान नगर परिसरात पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली.

उजबेकीस्थानमधून आलेल्या दोन मॉडेल ऑनलाइन वेश्या व्यवसाय करत होत्या. पुणे पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. राजस्थानी अभिनेत्री आणि उजबेकीस्थानमधून आलेल्या मॉडेलला या प्रकरणात अटक करण्यात आली. या तिन्ही महिला आरोपींनी पुण्यातील विमान नगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून ऑनलाईन वेश्या व्यवसाय सुरु केला होता. विदेशातून ऑनलाइन माध्यमातून त्या वेश्या व्यवसाय भारतात चालवत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता कशासाठी थांबायचे?; पक्ष सोडण्यावर नगरसेवक, पदाधिकारी ठाम

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीवेळी वारंवार मागणी करूनही पक्षाच्या वरिष्ठांनी, नेतृत्वाने आमची दाखल घेतली...

गरीब विक्रेत्यांना लक्ष्य करू नका; खा. नीलेश लंके यांचा इशारा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहरात महानगरपालिका अतिक्रमण मोहीम राबवत असून, रस्त्याच्या कडेला फळविक्री करणारे, हातगाडीवाले,...

निकृष्ट काम खपवून घेतले जाणार नाही; आमदार दातेंचा ठेकेदाराला इशारा

पारनेर | नगर सह्याद्री:- पारनेर जामगांव रस्त्याचे चालू असलेले काम अत्यंत संथ गतीने व निकृष्ट...

दिल्ली विधानसभेचा बिगुल वाजला; ५ फेब्रुवारीला मतदान अन निकाल…

निवडणूक आयुक्तांची घोषणा नवी दिल्ली / वृत्तसंस्था : नव्या वर्षात दिल्लीत निवडणूक होते आहे. दिल्लीत...