spot_img
अहमदनगरPolitics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय...

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

spot_img

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचा कोल्हार-घोटी राज्यमार्गालगत मातोश्री लॉनवर कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष संदीप वर्षे होते. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे, अगस्ती कारखान्याच्या उपाध्यक्ष सुनिता भांगरे, दिलीप भांगरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कुमकर, संपतराव नाईकवाडी, तालुकाध्यक्ष सुरेश गडाख, सुरेश खांडगे, तालुकाध्यक्ष सुरेश गडाख आदी उपस्थित होते.

आमदार तनपुरे म्हणाले, महायुती सरकारने लाडकी बहिणी योजनेंतर्गत ४५ हजार कोटींची तरतूद केली, परंतु शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली नाही, निवडणुकीच्या पाश्वभूमीवर सत्तेवर येण्यासाठी लाडक्या बहिणी योजनेंची घोषणा केली. बहिणीला पैसे द्यायला विरोध नाही, पण लाडका दाजी रात्रभर शेतात बिबट्याच्या दहशतीखाली पिकांना पाणी भरतोय हे दिसत नाही. असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक / नगर सह्याद्री : येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला...

​हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा, कुठे घडला प्रकार पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - माहेरहून राहिलेल्या हुंड्याच्या पैशांची मागणी करत, तसेच चारित्र्यावर संशय...

खारेकर्जुनेतील नरभक्षक बिबटे जेरबंद; ग्रामस्थांनी केला विरोध, काय काय घडलं

एक पिंजर्‍यात अडकला | दुसर्‍याला विहिरीतून बाहेर काढला | ठार मारण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम अहिल्यानगर...