spot_img
अहमदनगरAhmednagar Breaking : तरुणाचा गळा चिरून खून , 'या' गावातील घटना

Ahmednagar Breaking : तरुणाचा गळा चिरून खून , ‘या’ गावातील घटना

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : शेतकरी तरुणाचा सपासप वार करत खून करण्यात आल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी हद्दीत घडली. रात्री ३ च्या सुमारास ही घटना घडली असून योगेश शेळके असं मृत तरुणाचे नाव आहे. ४ अज्ञात व्यक्तींनी योगेशच्या खून केला असल्याची माहिती मिळाली आहे.

हा खून नेमका का झाला? कुणी केला? त्याचे वैर किंवा इतर काही गोष्टी बाबत माहिती अद्याप मिळालेली नाही.दरम्यान पोलिसांनी योगेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी ज्यावेळी आसपास चौकशी केली तेव्हा हत्या करणाऱ्यांनी तोंडाला रुमाल बांधला असल्याचे समजले.

त्यामुळे गुन्हेगारांची ओळख होऊ शकली नाही. दरम्यान पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी पाहणी केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अर्ध्या तासात नवरी झाली विधवा, लग्न सोहळ्यात नेमकं काय घडलं?

अमरावती । नगर सहयाद्री:- अमरावती मधील वरुड तालुक्यातील पुसला गावात आनंदाचा लग्नसोहळा काही क्षणातच...

सभापती राम शिंदे अन् आमदार रोहित पवारांचा संघर्ष पेटणार; कार्यकर्त्यावर होणार विशेषाधिकार भंगाची कारवाई

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधान परिषद सदस्यांविषयी...

अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ! ‘बड्या’ नेत्याचे अपहरण अन् मारहाण, VIDEO आला समोर..

श्रीरामपूर। नगर सहयाद्री:- अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे. अपहरण करतानाचे...

निवडणूकीचा प्रचारात राडा! काँग्रेस नेत्याचा भयंकर प्रताप; भाजपचा प्रचार करणाऱ्या…

Political News: नागपूरमध्ये कळमेश्वर निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांना आरिफ शेख...