spot_img
ब्रेकिंगमुंबई एक मायानगरी! तरुणीला चित्रपटात काम देण्यासाठी 'साजिद खान' चे 'भयंकर' कृत्य

मुंबई एक मायानगरी! तरुणीला चित्रपटात काम देण्यासाठी ‘साजिद खान’ चे ‘भयंकर’ कृत्य

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
आपली स्वप्न थटण्यासाठी मुंबई एक पर्याय असे अनेकांना वाटते. चित्रपटसृष्टीत आपली भविष्य घडवण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण मायानगरी मुंबईच्या दिशेने धाव घेतात. त्यातच अशा भयंकर कृत्याला बळी पडत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे.

गुजरातमधील एक पीडित तरुणी रील स्टार सोशल मीडियावर पोस्ट करायची. तिचे अभिनय पाहून मुलींच्या काकांनी चित्रपटसृष्टीत आपल्या पुतणीला भविष्य घडवण्यासाठी मार्ग शोधला. काकांनी तिची इच्छा पाहून तिची १३ डिसेंबरला तिची साजिद खानशी भेट करुन दिली. पीडितेच्या काकांनी साजिदवर विश्वास ठेवला.

अभिनय शिकवेल आणि तिला चित्रपटात काम मिळवून देण्यात मदत करेल, अशी त्याची आशा होती, मात्र साजिदने एका हॉटेलमध्ये तरुणीला बोलवलं.२५ डिसेंबरला रोजी तरुणी साजिदला भेटण्यासाठी गेली, तेव्हा साजिदने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.पीडित तरुणीने कसंबसं आपली सुटका करत पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. तरुणीच्या तक्रारीनंतर साजिद खान विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...