spot_img
ब्रेकिंगब्रेकिंग : आमदार रोहित पवार 'सर्किट' हाऊसवर!! अजित पवार यांच्या सोबत बैठक,...

ब्रेकिंग : आमदार रोहित पवार ‘सर्किट’ हाऊसवर!! अजित पवार यांच्या सोबत बैठक, नेमकं काय घडलं?

spot_img

पुणे। नगर सहयाद्री-
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विरोधकांसह सत्ताधारी पक्षाचे नेतेही कामाला लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले त्याचबरोबर बैठकांचा धडाकाही सुरु आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये सकाळपासून आढावा बैठकीचा धडाका सुरु आहे. दरम्यान आज सकाळीच खासदार सुप्रिया सुळे, आमदार रहित पवार यांनी देखील बैठकीला हजेरी लावल्याचे समजले आहे.

मागील काही दिवसांपासून राजकारण चांगलेच तापलेले आहे. त्यानंतर आज तिघांनी एकाच बैठकीत हजेरी लावली आहे. मात्र कालवा समितीची बैठक असल्याचं आणि परिसरातील प्रश्नावर तोडगा काढायला आलो असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार काशिनाथ दाते धावले शेतकऱ्यांच्या मदतीला; सरकारकडे केली मोठी मागणी

पारनेर । नगर सहयाद्री आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना गुरुवार (ता. ३) चक्रीवादळ, अवकाळी पाऊस व...

तिघांनी केली न्यायालयाची फसवणूक; नगरमध्ये अजब प्रकरण

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- खोटे संमतीपत्र व शपथपत्र सादर करून न्यायालयाची फसवणूक केल्याचा प्रकार...

चार जणांच्या टोळक्याचे युवकावर धारदार शस्त्राने सपासप वार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- एका युवकावर चार जणांनी धारदार शस्त्र व लाकडी दांडक्यांनी...

शिर्डीत दुहरी हत्याकांड! दरोडेखोरांनी बाप-लेकाला संपवल

Ahilyanagar Crime News: एकीकडे शिर्डीत रामनवमीच्या उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे...