spot_img
ब्रेकिंगअहिल्यानगर जिल्ह्यात मंत्री राणे डागणार तोफ; दलित हिंदू कुटुंबांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा

अहिल्यानगर जिल्ह्यात मंत्री राणे डागणार तोफ; दलित हिंदू कुटुंबांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
दिवाळी पाडव्या दिवशी ससाणेनगर येथील हिंदू वस्तीवर कट्टरपंथी जिहादी समाजाकडून दगडफेक झाल्याच्या घटनेने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

या हल्ल्यात अनेक दलित हिंदू कुटुंबांना मानसिक व आर्थिक फटका बसला असून, या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी बुधवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकल हिंदू समाजातर्फे मोठ्या प्रमाणात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले चौक ते साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे स्मारक, ससाणेनगर वस्ती, श्रीगोंदा शहर होणार आहे. या मोर्चात महाराष्ट्रातील आक्रमक नेते व मंत्री नितेशजी राणे स्वतः उपस्थित राहणार आहेत.

त्यांच्यासह बहुसंख्य हिंदू बांधव या आंदोलनात सहभागी होणार असून, पीडित दलित हिंदू कुटुंबांना न्याय देण्यासाठी एकजूट दाखवली जाणार आहे.मोर्चा दरम्यान सरकार आणि प्रशासनाला दलित कुटुंबांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी ठराव मांड

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...