spot_img
अहमदनगरमेहतर समाज संघटनेचा शिवाजी कर्डिले यांना पाठिंबा जाहीर

मेहतर समाज संघटनेचा शिवाजी कर्डिले यांना पाठिंबा जाहीर

spot_img

राहुरी । नगर सहयाद्री:-
विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे यांनी कर्डिले यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले.

कर्डिले यांनी नेहमीच समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी योगदान दिले आहे. भविष्यातही ते कायम सहकार्य करतील असा विश्वास खरारे यांनी व्यक्त केला.

यावेळी संघटनेचे जगदीश कुडिया, रवी गोहेर, सुमित गोहेर, राहुल लखन, गोविंद घोडके, धीरज बैद, जगबीर चौहान, दीपक नकवाल, प्रशांत पाटोळे, संतोष सारसर, विकास पंडित, शुभम टाक, आकाश कुडिया, नरेश चव्हाण, सचिन वाल्मिकी, मनोज बागडी, सूरज जंगार, प्रदीप जंगार, प्रमोद चव्हाण, अतुल भुलैया, विजय डिडिरे, कृष्णा चव्हाण आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिकेत कोणताही घोटाळा नाही; आयुक्तांचे स्पष्टीकरण, आमदार जगताप यांच्याबद्दल म्हणाले…

  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे स्पष्टीकरण अहिल्यानगर / नगर सह्याद्री - महानगरपालिकेत सुमारे ७७६...

महादेव मुंडे हत्या प्रकरण: न्याय मिळत नसल्याने पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

ज्ञानेश्वरी मुंडेने घेतले विष । बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल बीड | नगर सह्याद्री राज्यात संतोष देशमुख...

११ गावांसह २१ वाड्यांना मिळणार पाणी; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती

संगमनेर | नगर सह्याद्री अकोले तालुयातील पिंपळगाव खांड धरणातून संगमनेर तालुयातील पठार भागातील जवळे बाळेश्वरसह...

मविआच्या आमदारांचं टॉवेल-बनियनवर आंदोलन

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. बुधवारी विरोधकांनी सत्ताधार्‍यांविरोधात आक्रमक पवित्रा...