spot_img
ब्रेकिंगमराठा आरक्षण : लक्ष्मण हाकेंनी साधला पवारांवर निशाणा, ठाकरे यांनीही...

मराठा आरक्षण : लक्ष्मण हाकेंनी साधला पवारांवर निशाणा, ठाकरे यांनीही…

spot_img

ओबीसी आरक्षणावर शरद पवार मूग गिळून बसलेत : जनआक्रोश यात्रेतून लक्ष्मण हाके यांचा पवारांवर टीका
जालना / नगर सह्याद्री
मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्न राज्यात चांगलाच पेटलेला असताना आज जालन्यातून ओबीसी नेते लक्ष्मण हाके जनआक्रोश यात्रा काढत आहेत. मराठा ओबीसी प्रश्न राज्यात तीव्र स्वरुप घेत असताना हा वाद शरद पवारांनी सोडवला पाहिजे. शरद पवारही जरांगेंची भाषा बोलत आहेत. ओबीसी आरक्षणावर शरद पवार मूग गिळून गप्प बसलेत. यावर शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांनीही बोलायला हवं असे म्हणत ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवरही जोरदार निशाणा साधला आहे.

मनोज जरांगे यांचे आंदोलन बेकायदेशीर आहे. जरांगे पॉलिटिस स्क्रिप्ट वरती काम करत आहेत असे म्हणत ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधलाय.दंगली घडवण्याची ओबीसींची बॅक हिस्ट्री नाही असे म्हणत महामानवांच्या पुतळ्याखाली बसून आम्ही कधी शिवीगाळ केली नाही. ते अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात तर आरोपाचे काय असा सवाल करत आमच्यात फूट पाडण्याचे काम जरांगे करत असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली. या प्रश्नावर शरद पवारांनी बोलायला हवे असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवरही जोरदार निशाणा साधला आहे.

मराठा ओबीसी प्रश्न राज्यात तीव्र स्वरुप घेत असताना हा  वाद शरद पवारांनी सोडवला पाहिजे. शरद पवारही जरांगेंची भाषा बोलत आहेत. ओबीसी आरक्षणावर शरद पवार मूग गिळून गप्प बसलेत. यावर शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांनीही बोलायला हवे असे म्हणत ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवरही जोरदार निशाणा साधलाय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाविकास आघाडीला धक्का; ‘ती’ याचिका फेटाळली

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रकरणात महाविकास आघाडीला गुरुवारी धक्का...

…’ते’ वादाच्या दिशेने जात आहेत; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर टीका

Manoj Jarange Patil: चिल्लर चाळे करायला लागल्याने धनंजय मुंडे हे जातीय वादाच्या दिशेने जात...

कव्वाली वाजवणाऱ्यांचा कार्यक्रम लागला; आमदार संग्राम जगताप यांनी घेतला विरोधकांचा समाचार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- नगरच्या इतिहासात गणपती विसर्जन मिरवणुकीत आत्तापर्यंत कधीच कव्वाली वाजविली गेली नाही....

राज्यात पुन्हा वाढणार हुडहुडी! येत्या तीन दिवसांत अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई | नगर सह्याद्री:- उत्तरेकडील राज्यांमध्ये वाढलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम देशभरात होत असल्याचे पाहायला मिळत...