सुनील चोभे / नगर सह्याद्री –
थेट जनतेतून सरपंच निवडण्यासाठी नगर तालुक्यातील 105 गावांची आरक्षण सोडत बुधवारी येथील येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाच्या राजष शाहू महाराज सभागृहात काढण्यात आली. सन 2025 ते 2030 या पाच वर्षांसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक नियम 1964च्या कलम 02 नुसार हे सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. तर आज गुरुवार (दि 24) रोजी महिला आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली.
जाहीर करण्यात आलेली महिला आरक्षणाची सोडत पुढील प्रमाणे-
अनुसूचित जाती राखीव स्त्री-
भोयरे खुर्द (अनुसूचित जाती स्त्री), पारेवाडी पारगाव (अनुसूचित जाती स्त्री), बुरूडगाव (अनुसूचित जाती स्त्री) भोयरे पठार (सर्वसाधारण स्त्री), मजले चिंचोली (सर्वसाधारण स्त्री), सांडवे (अनुसूचित जाती स्त्री), कामरगाव (अनुसूचित जाती स्त्री), मांडवे (अनुसूचित जाती स्त्री),अकोळनेर/जाधववाडी (अनुसूचित जाती स्त्री), चिचोंडी पाटील (अनुसूचित जाती स्त्री), पांगरमल (अनुसूचित जाती स्त्री), भोरवाडी (अनुसूचित जाती स्त्री),
अनुसूचित जमाती राखीव स्त्री-
खातगाव टाकळी (अनुसूचित जमाती स्त्री), जेऊर (अनुसूचित जमाती स्त्री),
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी स्त्री राखीव स्त्री-
शिराढोण (राखीव स्त्री), ससेवाडी (राखीव स्त्री), निंबळक (राखीव स्त्री), हमीदपूर (राखीव स्त्री), वाळुंज (राखीव स्त्री), खडकी (राखीव स्त्री), शहापूर (राखीव स्त्री), केकती (राखीव स्त्री), मठपिंप्री (राखीव स्त्री), कर्जुने खारे (राखीव स्त्री), इमामपूर (राखीव स्त्री), अरणगाव (राखीव स्त्री), पारगाव मौला (राखीव स्त्री), उदरमल (राखीव स्त्री), नांदगाव व कोळपे आखाडा (राखीव स्त्री)
सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव स्त्री
शिंगवे व इस्लामपूर (राखीव स्त्री), विळद (राखीव स्त्री), पोखड(राखीव स्त्री), बुऱ्हाणनगर (राखीव स्त्री), जखणगाव (राखीव स्त्री), सोनेवाडी (चास)(राखीव स्त्री), चास(राखीव स्त्री), दशमी गव्हाण (राखीव स्त्री), सोनेवाडी (पिं. लां)(राखीव स्त्री), खांडके(राखीव स्त्री), माथणी व बाळेवाडी(राखीव स्त्री), वाळकी (राखीव स्त्री), देवगाव (राखीव स्त्री), नवनागापूर(राखीव स्त्री), घोसपुरी (राखीव स्त्री), टाकळी काझी (राखीव स्त्री), मदडगाव (राखीव स्त्री), हिवरेझरे (राखीव स्त्री), साकत खुर्द (राखीव स्त्री), वडगाव तांदळी (राखीव स्त्री), गुणवडी (राखीव स्त्री), वाटेफळ (राखीव स्त्री), तांदळी वडगाव (राखीव स्त्री), अंबीलवाडी (राखीव स्त्री), खोसपुरी (राखीव स्त्री), नागरदेवळे (राखीव स्त्री), हातवळण (राखीव स्त्री)
अनुसुचित जाती व्यक्ती :- टाकळी खातगाव, सारोळा कासार, आठवड, हिवरे बाजार, वारुळवाडी, धनगरवाडी.
अनुसुचित जमाती व्यती:- पिंपळगाव माळवी, देहरे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती:- पिंप्री घुमट, खंडाळा, रांजणी, रुईछत्तीशी, गुंडेगाव, इसळक, मांजसुंबा, बहिरवाडी, मेहकरी, देऊळगाव सिद्धी, सारोळा बद्धी, डोंगरगण, पिंपळगाव कौंडा, नारायडोह.
कायम ठेवण्यात आलेले आरक्षण सर्वसाधारण: – पारगाव भातोडी, आव्हाडवाडी.
सर्वसाधारण प्रवर्ग :- निमगाव घाणा, पिंपळगाव उज्जैनी, शेडी, कापूरवाडी, निमगाव वाघा, पिंपळगाव वाघा, दरेवाडी, वाकोडी, निंबोडी, कोल्हेवाडी, वडारवाडी, बाराबाभळी, भातोडी पारगाव, कौंडगाव व जांब, पिंपळगाव लांडगा, बाबुड घुमट, आगडगाव, रतडगाव, वडगाव गुप्ता, बाबुड बेंद, उक्कडगाव, दहीगाव, राळेगण, नेप्ती, हिंगणगाव, बारदरी.