spot_img
अहमदनगरनगरमध्ये तरुणाकडून लाखो रुपये जप्त? आचारसंहिता लागू होताच कारवाई..

नगरमध्ये तरुणाकडून लाखो रुपये जप्त? आचारसंहिता लागू होताच कारवाई..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण आचारसंहिता लागू होताच पोलिसांनी पहिली कारवा केली आहे. एका व्यक्तीला मोठ्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे. राहुल आदिनाथ शेरकर (वय ४४, रा. माळीवाडा, अहिल्यानगर) असे तरूणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी: बुधवारी रात्री अमरधाम परिसरातुन राहुल आदिनाथ शेरकर याला कोतवाली पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे ३ लाख ८४ हजार ३०० रुपये रोकड आढळून आली. आचारसंहिता काळात ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम बाळगण्यावर निर्बंध आहेत.

दरम्यान, ही रोकड नेमकी कशाची आहे, याची ठोस माहिती न देऊ शकल्याने कोतवाली पोलिसांनी आचारसंहितेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील कारवाई सुरू केली आहे सदर रक्कम कशाची आहे, कोठून आणली आहे, निवडणुकीशी याचा काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुढचे ५ दिवस महत्वाचे, पावसाचा जोर वाढणर; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

मुंबई | नगर सहयाद्री राज्यात पावसाचा जोर वाढत असून पुढचे पाच दिवस हवामानाच्या दृष्टीने...

नगर जिल्ह्यातील दिंडी सोहळ्याला पिकअपची धडक; वारकरी जखमी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथून पंढरपूरकडे जाणार्‍या श्री दत्त सेवा पायी दिंडीच्या...

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...