spot_img
ब्रेकिंगLadki Bahin Yojana : 'लाडकी बहिण' योजनेचा तिसरा हप्त्याची तारीख ठरली; कधी...

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहिण’ योजनेचा तिसरा हप्त्याची तारीख ठरली; कधी होणार जमा? वाचा..

spot_img

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा करण्याची तारीख स्पष्ट करण्यात आली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली की, या योजनेचा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम २९ सप्टेंबर रोजी जमा होणार आहे.

योजनेत आतापर्यंत दोन हप्त्यांचे, म्हणजेच ३००० रुपये, महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस तिसऱ्या हप्त्याचे पैसे अद्याप जमा न झाल्यामुळे अनेक महिला चिंतेत होत्या. मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम २९ सप्टेंबरमध्ये रायगड येथे होत आहे. २९ तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होत आहे.

यावेळी सप्टेंबरपर्यंत आलेले अर्ज यांचे लाभ वितरित करण्यात येतील. पडताळणीमुळे अद्याप लाभ प्राप्त झाला नाही, त्यांचे सर्व लाभ दिले जातील. २ कोटी महिलांना लाभ दिले जातील’ महिलांसाठीच्या या महत्त्वाच्या योजनेंतर्गत सरकारने दिलेल्या समर्थनामुळे महिलांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडत आहे, असे त्यांनी सांगित

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह, शहरात खळबळ

Maharashtra Crime News : डोंबिवलीमधील डायघर परिसरातील खाडीत एका सुटकेसमध्ये २५ महिलेचा मृतदेह सापडला...

पारनेरचा चेतन रेपाळे उत्तर महाराष्ट्र केसरी; धुळ्याच्या ऋतिकला केले चितपट, ‘असा’ टाकला डाव..

पारनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा; शिव छत्रपती संकुलचे नाव राज्यस्तरावर पारनेर | नगर सह्याद्री नाशिक जिल्ह्यातील पाथड...

नगर शहरात चाललंय काय?, अल्पवयीन मुलाचा खुनाचा केला प्रयत्न, वाचा, नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात सोमवार दि. २४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या...

राममंदिराच्या शिखरावर भगवा फडकला! अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वाजारोहण, VIDEO समोर

अयोध्या | नगर सह्याद्री अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यावर आता आज सन्मानाने मंदिरावर...