मुंबई। नगर सह्याद्री-
तुम्हालाही नोकरी हवी? नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक खुशखबर असणारी बातमी समोर आली आहे. वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहिरात निघाली आहे. दहावी पास ते पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात.
नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रकाशित करण्यात आलीये. 19 मार्चपासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात. 17 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी dsssb.delhi.gov.in. या साईटवर जा. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. भरती प्रक्रियेला अर्ज करण्याच्या अगोदरच या भरती प्रक्रियेची अधिसूचना उमेदवारांनी व्यवस्थित वाचणे आवश्यक आहे.