spot_img
अहमदनगरIAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ; प्रकरणात नवा ट्विस्ट? वाचा सविस्तर

IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ; प्रकरणात नवा ट्विस्ट? वाचा सविस्तर

spot_img

IAS Pooja Khedkar News: बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवून आयएएस पद गमावलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे. यूपीएससी परीक्षेमध्ये फसवणूक आणि ओबीसी आणि अपंग कोट्याचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याप्रकरणी पूजा खेडकरच्याविरोधात दाखल करण्यात आलेला होता.

यूपीएससी परीक्षा देण्यासाठी अतिरिक्त संधी मिळाव्यात यासाठी पूजा खेडकरने नावात बदल करुन शासनाची फसवणूक केली होती. त्यामुळे तिच्यावर यूपीएससीने गुन्हा दाखल करुन तिचं आयएएस पद रद्द केलं होतं. तसेच तिने ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी आई-वडिलांपासून विभक्त राहात असल्याची कागदपत्रं बनवली होती.

याशिवाय पूजाने बोगस अपंग प्रमाणपत्र मिळवून आरक्षणाचा लाभ घेतला, असाही आरोप तिच्यावर आहे. त्यामुळे यूपीएससीने पूजावर गुन्हा दाखल केला होता. मात्र तिला अद्याप अटक होऊ शकलेली नाही. अटकेपासून संरक्षण मिळावं, यासाठी पूजाने कोर्टात धाव घेतलेली होती. त्या खटल्यासंदर्भात आज सुनावणी झाली. हायकोर्टाने पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

केडगाव हादरलं! महिलेवर सामूहिक अत्याचार; तीन ते चार जणांनी घेरलं अन्..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगरातील एका परिसरात सामूहिक अत्याचार झाल्याचे वृत्त हाती आले आहे....

दोन झेडपी तर चार पंचायत समिती सदस्य वाढले; अनेक गावांचे गट बदलले, वाचा प्रारूप प्रभाग रचना..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार सोमवारी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद व पंचायत...

ऑलिम्पिकचे वेळापत्रक जाहीर ; क्रिकेटचाही समावेश, वाचा, कधी कुठली स्पर्धा?

Olympic schedule : बहुप्रतीक्षित ऑलिम्पिकचे वेळापत्रक जाहीर झाले असून ऑलिम्पिक 2028 स्पर्धेचा उद्घाटन समारंभ...

पावसाने पुन्हा एकदा दणका दिला! ‘कमबॅक’ मुळे या’ भागात पुरजन्य स्थिती, अहिल्यानगरलाही इशारा..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात पावसाने पुन्हा जोर पकडला असून अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची...