spot_img
अहमदनगरनगर-मनमाड महामार्गावर अपघातात; २१ वर्षांचा युवक ठार

नगर-मनमाड महामार्गावर अपघातात; २१ वर्षांचा युवक ठार

spot_img

Nagar-Manmad highway ccident: नगर-मनमाड महामार्गावरील डिग्रस फाट्याजवळ काल दि. ९ डिसेंबर रोजी सकाळच्या दरम्यान दुचाकी व एसटी बसच्या झालेल्या भीषण अपघातात युवराज भुजाडी हा तरुण ठार झाल्याची घटना घडली.

जोगेश्वरी आखाडा येथील युवराज कैलास भुजाडी (वय २१) हा सुमारे तीन ते चार महिन्यांपूर्वी नगर एमआयडीसी येथील एका कंपनीत कामाला लागला होता. तो दररोज त्याच्या दुचाकीवर ये-जा करत असे.

काल दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजे दरम्यान युवराज भुजाडी हा नेहमीप्रमाणे त्याच्या दुचाकीवर नगर एमआडीसी येथे कामाला जात असताना नगर-मनमाड महामार्गावरील डिग्रस फाट्याजवळ एकेरी वाहतूक असलेल्या ठिकाणी त्याच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या एसटी बसची जोराची धडक बसली.

या धडकेत युवराज भुजाडी हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे वैद्यकिय आधिकाऱ्यांनी घोषित केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘या’ लाडक्या बहि‍णींचा जानेवारीचा हप्ताला लागणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

Ladki Bahin Yojana:महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली...

टीम इंडियाला धक्का! ‘या’ गोलंदाजाचा क्रिकेटला रामराम

Varun Aaron Retirement: भारताचा वेगवान गोलंदाज वरुण आरोनने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली...

पतसंस्थांना गंडविणाऱ्या पोपट ढवळेला बेड्या ठोकल्या!; एकाच मालमत्तेवर तीन संस्थांचे कोट्यवधींचे कर्ज

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्ह्यातील अनेक पतसंस्था पदाधिकारी, संचालक आणि व्यवस्थापक यांना हाताशी धरुन त्या...

राज्यात दारू महागणार! कारण आलं समोर..? वाचा..

मुंबई। नगर सहयाद्री:- राज्याचा महसूल वाढवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महसूल वाढीसाठी दारुवरील...