spot_img
ब्रेकिंगमहत्वाची अपडेट! अरबी समुद्ररात कमी दाबाचा पट्टा; राज्यातील 'या' भागात धो धो...

महत्वाची अपडेट! अरबी समुद्ररात कमी दाबाचा पट्टा; राज्यातील ‘या’ भागात धो धो बरसणार..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-

आरबी समुद्ररात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली असुन राज्यात काही दिवसापर्यत ढगाळ वातावरण असल्यामुळे महिन्यांच्या पूर्वरार्धात थंडीचा जोर कमी राहणार आहे.

अरबी समुद्रात सोमवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला. त्यामुळे वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. केरळ किनारपट्टीपासून ते दक्षिणपूर्व अरबी समुद्रात खालच्या व मध्यम भागात हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे.

त्यामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकण व मध्य महाराष्ट्रात पुढील सहा ते सात दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर, उर्वरित राज्यात काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याने थंडी कमी जाणवणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर महापालिकेची राज्यात पाचव्या क्रमांकावर झेप; काय घडलं पहा…

सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी लवकरच रुग्णालय सुरू होणार : आयुक्त तथा प्रशासक...

कामाचे बिल मंजूर करण्यासाठी मागितली लाच; पारनेरचे तिघे अडकले जाळ्यात

  अहिल्यानगर / नगर सह्याद्री - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात पारनेर पंचायत समितीचे अधिकारी...

बांगलादेशात भूकंप, 6 जणांचा मृत्यू, 200 जखमी; काय काय घडलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - बांगलादेशमध्ये आज (21 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजून 8 मिनिटांनी...

कृषिकन्या श्रद्धा ढवणला राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार

उत्कृष्ट दुग्ध उत्पादन व आधुनिक व्यवस्थापनाची देशपातळीवर दखल पारनेर : नगर सह्याद्री केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन...