spot_img
अहमदनगरलालभडक कलिंगड ‘या’ 3 ट्रिक्सने ओळखा!

लालभडक कलिंगड ‘या’ 3 ट्रिक्सने ओळखा!

spot_img

नगर सहयाद्री वेब टीम:-
उन्हाळा सुरू झाला की बाजारात कलिंगडाची रेलचेल सुरू होते, पण आतून गोड, रसाळ आणि लालसर कलिंगड मिळेलच याची खात्री असते का? अनेकदा विक्रेत्यांच्या भूलथापांना बळी पडून फसवणूक होते. त्यामुळे खाली दिलेले तीन सोपे उपाय फॉलो केल्यास तुम्ही चांगलं कलिंगड निवडू शकता.

१)`चांगलं कलिंगड हे दिसायला जरा मोठं वाटतं पण तेच जर हलकं असेल, तर सावधान! वजन कमी म्हणजे आतून पोकळ किंवा पांढरसर असण्याची शक्यता अधिक. त्यामुळे बाजारात कलिंगड घेताना त्याचे वजन हातात घेऊन तपासा.आकाराच्या मानाने जर ते जास्त वजनदार वाटलं, तर ते रसाने भरलेलं आणि गोड असल्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पुढच्या वेळी कलिंगड उचलताना ‘हलकं वाटतंय का?’ याकडे नक्की लक्ष द्या.

२) कलिंगड निवडताना त्याच्या बाह्यरंगाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एकसंध आणि थोडं चमकदार हिरवट काळसर रंग असलेलं कलिंगडच सर्वोत्तम असतं. जर त्यावर वेगवेगळे डाग, ओरखडे, किंवा पोत असमान असेल, तर ते आतून खराब निघण्याची शक्यता असते. शिवाय विक्रेत्यांनी कलिंगडवर टपकवून आवाज कसा येतो ते दाखवणं नवीन नाही हे खरंच काम करतं! एकसंध, खोखो आवाज येणारा टरबूज आतून पिकलेला आणि गोड असतो.

३) कलिंगड घेताना त्यावर पिवळसर डाग आहे का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या डागाला ‘फील्ड स्पॉट’ म्हटलं जातं, जो शेतात कलिंगड जमिनीवर पडलेलं असताना सूर्यप्रकाशामुळे तयार होतो.जर हा डाग पिवळसर असेल, तर तो टरबूज झकास

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाप्पा गणेशा, जरांगे पाटलांच्या जोडीने तुझंही स्वागत!

आयजी कराळे साहेब, वर्षभरापूर्वी तुमच्या डीजे बंदीला तुमच्याच अधिकाऱ्यांनी फाट्यावर मारले! कोण आवर घालणार...

शहर हादरलं! पोटच्या मुलाने आईला संपवलं, धक्कादायक कारण उजेडात..

Maharashtra Crime News: रएक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शांतीनगर परिसरात मुलानेच स्वतःच्या आईची...

मनोज जरांगेंना हायकोर्टाचा दणका, आरक्षणाबाबत सरकारने केली मोठी घोषणा

जालना | नगर सह्याद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले...

बाप्पाच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज; मंडळांची तयारी पूर्ण, पहा, फोटो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सवाचा जल्लोष रंगू लागला आहे. बाप्पाच्या...