spot_img
अहमदनगरAhmednagar crime: 'तो' दहावीत 'ती' आठवीत,पढे घडला 'धक्कादायक' प्रकार, साथीदारा विरोधात गुन्हा...

Ahmednagar crime: ‘तो’ दहावीत ‘ती’ आठवीत,पढे घडला ‘धक्कादायक’ प्रकार, साथीदारा विरोधात गुन्हा दाखल

spot_img

श्रीरामपूर । नगर सहयाद्री-
श्रीरामपूर शहरात एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. एकीकडे अल्पवयीन मुला-मुलींच्या कृत्याने शहरात एकच खळबळ उडाली असून दुसरीकडे यांना सहकार्य करणाऱ्या चौधरी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

एक अल्पवयीन मुलगा दहावीत शिक्षण घेतो. त्याची एका अल्पवयीन मुलींशी ओळख झाली. लहानपणाचा व अज्ञानपणाचा गैरफायदा घेत तिला धमकावून, धाक दाखवून, दडपशाही करून तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केला.

विशेष म्हणजे अल्पवयीन आरोपीचा साथीदार चौधरी याने वेळोवेळी मदत करत अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून अत्याचार करणारा अल्पवयीन आरोपी याच्याकडे नेऊन सोडल्याचे समोर आले आहे. या सततच्या अत्याचारामुळे मुलगी गर्भवती झाली आहे.

पीडित मुलींच्या कटुबीयांना हा प्रकार कळताच धक्काच बसला असून अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बलात्कार करणारा अल्पवयीन मुलगा व त्याला मदत करणारा आरोपी आदित्य शिवाजी चौधरी वय-20 वर्ष, रा-इंदिरानगर,श्रीरामपूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...