spot_img
ब्रेकिंगखळबळजनक! पाण्याच्या बाटलीत गुंगीचे औषध, नंतर बेशुद्ध झालेल्या तरुणीवर दोघांनी...; 'धक्कादायक' घटनेमुळे...

खळबळजनक! पाण्याच्या बाटलीत गुंगीचे औषध, नंतर बेशुद्ध झालेल्या तरुणीवर दोघांनी…; ‘धक्कादायक’ घटनेमुळे पुन्हा शहर हादरलं..

spot_img

Maharashtra Crime News: पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. १८ वर्षींय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली तर दुसरा आरोपी फरार आहे. धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी: मुंबईच्या वांद्रे परिसरात सदरची घटना घडली. १८ वर्षींय मुलीला काकांच्या घरी सोडण्याचे आश्वासन देऊन पीडित तरुणीला कारमध्ये बसवले. आरोपींनी पाण्याच्या बाटलीत गुंगीचे औषध मिसळलेले पेय पाजले. बेशुद्ध झालेल्या तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. यासंदर्भात तक्रार केल्यास जीवे मारण्याची देखील पीडितेला धमकी देण्यात आली.

पीडित तरुणीने याप्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ३१ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. तर दुसरा आरोपी सध्या फरार आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...