spot_img
ब्रेकिंगखुशखबर! मान्सून 'या' तारखला केरळमध्ये धडकणार

खुशखबर! मान्सून ‘या’ तारखला केरळमध्ये धडकणार

spot_img

पुणे | नगर सह्याद्री
येत्या ५ दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शयता आहे. यासाठी लवकरच अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शयता आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

दरवर्षी १ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. परंतु नेहमीपेक्षा एक दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची अधिक शयता यापूर्वी वर्तवली होती. यानुसार शुक्रवार ३१ मे रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार असल्याची शयता यापूर्वी भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली होती.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या रेमलफ महाचक्रीवादळाचा वेग १३० किमीपेक्षा पुढे गेला असून, रविवारी पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या जवळून ते सोमवारी २७ रोजी ते बांगलादेशकडे जाईल.

दरम्यान, या स्थितीमुळे मान्सूनची दुसरी शाखा सक्रिय झाली असून, तो नैर्ऋत्य बंगालच्या उपसागराच्या मध्यावर पोहोचला. त्यामुळे यंदाही तो केरळऐवजी बंगालच्या उपसागराच्या शाखेने भारतात येण्याची शयता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र याचा अंदाज चक्रीवादळ शांत झाल्यावरच अधिक स्पष्टपणे देता येईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...