spot_img
देशLPG Cylinder Price: खुशखबर! नवीन वर्षांला सरकारचं गिफ्ट, एलपीजी गॅस झाला स्वस्त,...

LPG Cylinder Price: खुशखबर! नवीन वर्षांला सरकारचं गिफ्ट, एलपीजी गॅस झाला स्वस्त, जाणून घ्या किंमत काय?

spot_img

LPG Cylinder Price: नागरिकांसाठी नवंवर्षांच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी समोर आली आहे, देशातील प्रमुख गॅस कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घसरण केली आहे.

महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर करत असतात. गेल्या महिन्यात केंद्राने एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत ३९.५० रुपयांनी कमी केली होती. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला होता.

यावेळी मात्र सिलिंडरच्या दरात २ रुपयांची कपात झाल्यामुळे व्यावसायिक सिलिंडर १.५० रुपयांनी स्वस्त झाला असून त्याची किंमत १७०८.५० रुपयांवर आली आहे. हा दिलासा सर्वसामान्यांना नसून दुकानदार व हॉटेल चालकांना देण्यात आला आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली असली असून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ९०२.५ रुपये आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...