spot_img
ब्रेकिंगखुशखबर! दिवाळीपूर्वीच सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट

खुशखबर! दिवाळीपूर्वीच सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट

spot_img

मुंबई| नगर सहयाद्री-

शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जातो. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना १४ हफ्ते मिळाले आहेत.१५ वा हप्ता कधी मिळणार? याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.

१५ वा हप्ता सरकारने तयारी सुरु केली आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १५ वा हप्ता येत्या १४ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...