spot_img
अहमदनगरसाईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

spot_img

शिर्डी / नगर सह्याद्री –
साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. भक्तांचा दर्शनरांगेत जाणारा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.

साई संस्थानने ब्रेक दर्शन व्यवस्था सुरु केली आहे. यामुळे व्हीआयपी लोकांना दर्शनासाठी ठराविक वेळ देण्यात येणार आहे. सामान्य भक्तांना दर्शनासाठी ताटकळत थांबावे लागू नये, यासाठी हा निर्णय साई संस्थानने घेतला आहे. साई मंदिरात महत्वाच्या व्यक्तींच्या दर्शनासाठी नेहमी दर्शन रांग थांबवली जात होती. त्यामुळे सामान्य भक्तांना खूप त्रास व्हायचा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...