spot_img
ब्रेकिंगGautami Patil : गौतमी पाटीलला 'बिग बॉस' ची ऑफर; पण निर्णय काय...

Gautami Patil : गौतमी पाटीलला ‘बिग बॉस’ ची ऑफर; पण निर्णय काय घेतला?

spot_img

Gautami Patil : सध्या बिग बॉस मराठी सीझन पाचच्या चर्चेने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. या शोला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळत आहे आणि दररोज नवीन राडे पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या ऑफरबद्दल अनेक सेलिब्रिटींच्या नावांची चर्चा होती, पण अनेक कलाकारांनी ती नाकारली.

यामध्ये लावणी स्टार गौतमी पाटीलचाही समावेश आहे.मिडिया रिपोर्टनुसार, गौतमी पाटीलला बिग बॉस मराठीची ऑफर आली होती, पण तिने ती नाकारली. गौतमीच्या लावणीच्या प्रोग्राम्स आधीच प्लान केलेले होते, ज्यामुळे तिला यंदा बिग बॉसमध्ये सहभागी होणे शक्य झाले नाही.

दहीहंडी, गणपती आणि इतर सणांच्या काळात तिचे शो आधीच बुक झाले होते. भविष्यकाळात बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची तिची इच्छा आहे, असे तिने सांगितले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अ‍ॅपल कंपनीचे सरप्राईज; आज iPhone 17 होणार लाँच; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या…

iPhone 17 Launch 2025 अ‍ॅपल कंपनीने ९ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजता iPhone 17...

आजचे राशी भविष्य! ‘या’ ७ राशींसाठी शुभ दिवस, कामात मिळणार यश; धनलाभ होणार..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ...

पक्षापेक्षा कोणीही मोठं नाही : आमदार दाते यांचे मोठे विधान

पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पारनेर / नगर सह्याद्री रविवार दिनांक ७...

कायनेटिक चौकातील परिसरातील नागरिकांना धोका?, माजी सभापती मनोज कोतकर मैदानात, नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री कायनेटिक चौक परिसरातील काही भागात गेल्या 1 महिन्यापासून दूषित पाणी...