spot_img
अहमदनगरAhmednagar News : पारनेर रोडवरील 'खळबळजनक' प्रकार! 'एटीएम' फोडणाऱ्या टोळीला 'अशा' ठोकल्या...

Ahmednagar News : पारनेर रोडवरील ‘खळबळजनक’ प्रकार! ‘एटीएम’ फोडणाऱ्या टोळीला ‘अशा’ ठोकल्या बेड्या

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री-
पारनेरमध्ये एक खळबळ जनक प्रकार घडल्याची बातमी समोर आली आहे. भल्या पहाटे ‘एटीएम’ फोडणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

दत्तात्रय विठ्ठल विरकर (रा. बाक बस्ती, लोणीकाळभोर, जि. पुणे), अनंतकुमार नवनाथ गाडे (रा. कदम बस्ती, लोणी काळभोर पुणे), इसाक मचकुरी असे आरोपीचे नवे असून एका आरोपीचे नाव अध्याप स्पष्ट झाले नाही.

सुपा पारनेर रोडवरील मळगंगा इमारतीत भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन आहे. रविवारी (दि.७) पहाटे अंधाराचा फायदा घेत आरोपींनी गैस कटर, पकडी, गज यांच्या साह्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.

बँकेच्या सतर्क यंत्रणेमुळे एसबीआय बकिच्या मुबईतील एटीएम कन्ट्रोल ऑफिसला सिमल गेला. तेथील अधिकाऱ्यांनी सुपा पोलिसांना फोन करत चोरीचा प्रकारा बाबात माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरी करण्याच्या उद्देशाने एटीएम मशिन फोडत असलेल्या चार आरोपीना रंगेहात पकडले असून कलम ३७९, ५११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...