spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: खळबळजनक! पोलिसांना मध्यस्थी भोवली! आरोपींकडून मारहाण; कुठे घडला प्रकार?

Ahmednagar Crime: खळबळजनक! पोलिसांना मध्यस्थी भोवली! आरोपींकडून मारहाण; कुठे घडला प्रकार?

spot_img

Ahmednagar Crime: कोपरगाव तहसील कार्यालयात शेजारी असलेल्या लॉकपगार्ड येथे आरोपी आपापसात भांडत करत असतांना त्यांचे भांडण सोडायला गेलेल्या पोलिसालाच दोन आरोपीनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडल्याने तालुक्यातील खळबळ उडाली आहे.

तहसील कार्यालयाशेजारी असलेल्या आरोपी लॉकपगार्ड येथे ड्यूटी नेमलेली स. फौ. संदीपान गायकवाड, पोहेकों सगळगिळे पो. कॉ गुंजाळ हे कर्तव्यावर असताना येथे अरोपी बॅरेक नं. ३ मधील अरोपी किरण अर्जुन आजबे रा.झोडगे मळा, नागरदेवळे, भिंगार जि. अ.नगर, मयुर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड रा. गांधीनगर, कोपरगाव हे आरोपी दीपक आत्माराम निंबाळकर याला लॉकपमध्ये मारहाण करीत करी असल्याने फिर्यादी स. फी. यशवंत भिमराव पांडे हे त्याला बाहेर काढत असताना वरील आरोपी यांनी फीर्यादी व साक्षीदार करीत असलेल्याशासकीय कामात अडथळा निर्माण करून फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.

याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात वरील आरोपीविरुद्ध गु. रजि. नं. ४२४/२०२४ भारतीय न्यायसहिंता २०२३ चे कलम, १२९, १३२,३५२,३५१(२) (३) प्रमाणे शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोस. इ संजय पवार करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...