spot_img
अहमदनगरअहमदनगर मधल्या दिराचं खळबळजनक कृत्य! वहिनी सोबत घडलं असं काही..

अहमदनगर मधल्या दिराचं खळबळजनक कृत्य! वहिनी सोबत घडलं असं काही..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
तू मला खूप आवडतेस, असं म्हणत सख्ख्या दिराने आपल्या वहिनीकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. धक्कादायक म्हणजे विवाहिता सासरी नांदत असताना दिराने तिच्यासोबत वेळोवेळी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. अहमदनगर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

मे 2024 पासून फिर्यादी विवाहिता सासरी नांदत असताना तिच्या भायाने ‘मला तु खुप चांगली दिसतेस, तु मला आवडते, तु माझ्याशी बोल’ असे म्हणून वेळोवेळी गैरवर्तन केले. फिर्यादीसोबत अश्‍लिल चाळे करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, माझ्याशी संबंध ठेवले नाही तर तुला संसार करू देणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकणी बुधवारी (24 जुलै) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दिराविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आधी संविधान मान्य करा, नसता…!

आमदार संग्राम जगताप कडाडले | मुस्लिम विरोधी नव्हे तर त्यांच्यातील अपप्रवृत्तीच्या विरोधात लढत राहणार थेट...

केडगावात तरुणाच्या खिशावर भरदिवसा दरोडा; ३२ हजारासाठी लोखंडी रॉड, तलवारीने हल्ला..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरातील केडगाव येथील शिवाजीनगर परिसरात शंकर महाराज मठाजवळ चार जणांनी तरुणावर...

हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख रविवारी टाकळी ढोकेश्वरला; शेतकरी मेळाव्यात करणार मार्गदर्शन

पारनेर | नगर सह्याद्री आदर्श शिक्षक, भूजल अभ्यासक आणि शेतकर्‍यांचे मार्गदर्शक स्वर्गीय सुखदेव साळवे यांच्या...

अखेर ठरलं! ठाकरे बंधू एकत्र येणार?; संजय राऊतांची मोठी घोषणा

मुंबई । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात वातावरण चांगलंच तापलेलं आहे. याच...