spot_img
अहमदनगरअहिल्यानगर जिल्ह्यात मनसेचं इंजिन सुसाट! कुणाला मिळाली उमेदवारी? वाचा..

अहिल्यानगर जिल्ह्यात मनसेचं इंजिन सुसाट! कुणाला मिळाली उमेदवारी? वाचा..

spot_img

Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली उमेदवारांची यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. त्यानंतर एकापाठोपाठ एक अनेक संभाव्य याद्या लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यातच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कडवी लढत होत असताना आता राज ठाकरेंनीही मैदानात उडी घेतली आहे.आता मनसेची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 45 उमेदवारांचा समावेश आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये आपले उमेदवार न देता थेट महायुतीच्या उमेदवारांना आपला पाठिंबा दर्शवला होता.एवढंच नाही तर महायुतीच्या नारायण राणे, श्रीकांत शिंदे,मुरलीधर मोहोळ,संदिपान भुमरे यांच्यासाठी जाहीर सभाही घेतल्या होत्या. यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसे-महायुती एकत्र लढणार असल्याची चर्चाही होती. पण अशातच आता विधानसभा निवडणुकीला राज ठाकरे यांनी ‘एकला चलो’ ची भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याचा राजकारणात देखील मनसेचं इंजिन सुसाट असल्याचे चित्र समोर आले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या उमेदवारच्या यादीत जामखेड मतदारसंघातुन रवींद्र कोठारी तर श्रीगोंदा मतदारसंघातुन संजय शेळके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जामखेड आणि श्रीगोंदा
आता मतदारसंघात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पक्षापेक्षा कोणीही मोठं नाही : आमदार दाते यांचे मोठे विधान

पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पारनेर / नगर सह्याद्री रविवार दिनांक ७...

कायनेटिक चौकातील परिसरातील नागरिकांना धोका?, माजी सभापती मनोज कोतकर मैदानात, नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री कायनेटिक चौक परिसरातील काही भागात गेल्या 1 महिन्यापासून दूषित पाणी...

सोशल मीडिया बंदीवरुन राडा, तरुणाई संसदेत घुसली, 5 आंदोलकांचा मृत्यू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरूणांनी सरकारविरोधात आंदोलन...

…अन्यथा दसरा मेळाव्यात पुढील भूमिका जाहीर करणार; जरांगे पाटलांचा सरकारला अल्टीमेटम, वाचा सविस्तर

जालना । नगर सहयाद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे...