spot_img
ब्रेकिंगसर्वसामान्यांच्या खिशाला बसणार भुर्दंड; सणासुदीच्या काळात भाजीपाल्यांचे दर पुन्हा कडाडले, पाहा आजचे...

सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार भुर्दंड; सणासुदीच्या काळात भाजीपाल्यांचे दर पुन्हा कडाडले, पाहा आजचे भाव

spot_img

नगर सहयाद्री टीम:-
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्यांच्या पिकावर मोठा परिणाम झाला असून याचा फटका भाजीपाल्याच्या दरावर झालाय. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेत. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने ऐन गणेशोत्सव काळात दर प्रचंड वधारले असून याचा फटका सर्वसामान्य जनतेच्या खिशाला बसतोय.

भाजीपाला आजचे दर

फरसबी – 50 रुपये

घेवडा – 55 रुपये

काकडी – 26 रुपये

शेवगा शेंग – 35 रुपये

वाटाणा – 150 रुपये

फ्लॉवर – 30 रुपये

गाजर – 27 रुपये

ढोबळी मिरची – 37 रुपये

भेंडी – 47 रुपये

चवळी शेंग – 28 रुपये

सुरण – 58 रुपये

पालेभाज्यांचे आजचे दर

कोथिंबीर 50 ते 100 रुपये

मेथी – 30 रुपये

पालक – 26 रुपये

कांदापात – 12 रुपये

मुळा – 40 रुपये

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...