spot_img
ब्रेकिंग‘हे’ नंबर तोंडपाठच करा! अनेक अडचणीत 'डायल' करा? सरकारची हेल्पलाइन तत्काळ मदत

‘हे’ नंबर तोंडपाठच करा! अनेक अडचणीत ‘डायल’ करा? सरकारची हेल्पलाइन तत्काळ मदत

spot_img

नगर सह्याद्री टीम-जीवनात अनेक प्रसंगाना तोंड द्यावा लागते. अचानक घडलेल्या घटनेते अनेक जण अडचणीत सापडत असता, अशावेळी मदत कशी मिळवायची असा प्रश्ननिर्माण होतो. त्यासाठी राज्य सरकारने विविध प्रकारची हेल्पलाइन सुरु केली आहे.त्यामुळे अवश्य असणारे फोन नंबर तोंडपाठ असणे आवश्‍यक आहे.

विशेष म्हणजे मोबाईलमधील रिचार्ज संपलेला असला तरी हे कॉल लागतात. त्यामध्ये अवैध दारू विक्री, बालविवाह, वैद्यकीय मदत,वैद्यकीय तज्ज्ञांचामानसिक सल्ला, गंभीर अपघात, अँब्युलन्स सेवा, लाचलुचपत विभाग, पोलिस मदत, आपत्कालीन वैद्य सेवा, रक्ताची उपलब्धता, आग रोखण्यासाठी मदत, म.फुले जनआरोग्य योजना, गर्भधारणापूर्व निदान, व्यसनमुक्ती महिला व बालविकास सेवा, क्षयरोग, कृष्ठरोग अपंगासाठी सरकारची हेल्पलाइल उपलब्ध आहे.

‘हे’ नंबर तोंडपाठ ठेवा

– पोलिसांची मदत मिळवण्यासाठी : ११२

– बालविवाह रोखण्यासाठी : १०९८

– लाच-लुचपतच्या तक्रारीसाठी : १०६४

– अवैध दारूच्या तक्रारीसाठी : १८००२३३९९९९

– आपत्कालीन वैद्यकीय सेवा : १०८

– आरोग्य विषयक सल्ला: १०४

– मोफत रुग्णसेवा : १०२

– आगनिशामक : १०१

– म.फुले जनआरोग्य योजना : १५५३८८

– गर्भधारणापूर्व निदान : १८००२३३४४७५

– व्यसनमुक्तीच्या समस्या : १८००११२३५६

– क्षयरोग विषयी माहिती : १८००११६६६६

– कुष्ठरोग विषयक माहिती: ०२२-२४११४०००

– बैंकिंग फ्रॉड: १९३०

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...

गाडिलकर कुटुंबियांकडून शेकडो ठेवीदारांना गंडा?; सिस्पेविरोधात अन्नत्याग आंदोलन

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील वाघुंडे येथील विनोद गाडिलकर व विक्रम गाडिलकर कुटुंबीयांनी दामदुप्पट सह...