spot_img
ब्रेकिंगसंतापाजनक! 10 वर्षांच्या मुलीला शेजारच्यांन लॉजवर नेलं अन् तसलं कृत्य केलं..

संतापाजनक! 10 वर्षांच्या मुलीला शेजारच्यांन लॉजवर नेलं अन् तसलं कृत्य केलं..

spot_img

Crime News: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर अत्याचाराच्या घटना घडत आहे. स्वारगेट प्रकरण ताजे असतांनाच पुण्यातील वारजे परिसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. शेजाऱ्याने अल्पवयीन मुलीचं अपहरण करत तिच्यावरती अत्याचार केल्याचा प्रकार घडला.

याप्रकरणी अपहरण करणाऱ्या दोघांसह लॉजच्या मालकासह तेथील मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गौतम, अविनाश अशोक डोमपल्ले, पिकॉक लॉजचा मालक भगवान दत्ता मोरे आणि लॉजचा मॅनेजर टिकाराम चपाघई अशी आरोपींची नावं आहेत.

नेमकं काय घडलं?
पुण्यातील वारजे परिसरात 10 वर्षाच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नाची मागणी करुन 10 वर्षांच्या मुलीचं अपहरण केलं आणि तिच्यावर लॉजवर लैंगिक अत्याचार केला आहे. 21मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वाजता ही घटना घडली आहे. मुलगी रस्त्यावरून दुकानात जात होती.

या वेळी आरोपी राहुल गौतम आणि त्याचा साथीदार मित्र अविनाश डोमपल्ले या दोघांनी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अपहरण केले. त्यानंतर ते तिला उत्तमनगर येथील पिकॉक लॉजवर घेऊन गेले. तेथे राहुल गौतम याने तिला तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...