spot_img
अहमदनगरजावयाला सासुरवाडीत धु, धु, धुतले? कारण...; अहमदनगर शहरामधील घटना

जावयाला सासुरवाडीत धु, धु, धुतले? कारण…; अहमदनगर शहरामधील घटना

spot_img

अहमदनगर ।नगर सह्याद्री:-
सासर्‍याने तिघांची मदत घेऊन जावायाला मारहाण केल्याची घटना तपोवन रस्त्यावरील छत्रपतीनगर येथे घडली. सुमेध विजय मेढे (वय-३९ रा. श्रावस्ती अपार्टमेंट, चौथा मजला, छत्रपतीनगर, तपोवन रस्ता, सावेडी) असे मारहाण झालेल्या जावायाचे नाव आहे.

जावई सुमेध मेढे यांनी सोमवारी (२ सप्टेंबर) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरे बापू केरू साबळे, तुळसाबाई खैत्रे, मेहुणी अपर्णा साबळे, मेहुणी अनुराधा साबळे (सर्व रा. छत्रपतीनगर, तपोवन रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

गेल्या २७ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी आपली पत्नी अर्चना सोबत बोलत असताना त्यांचे सासरे बापू साबळे यांनी काही एक कारण नसताना फिर्यादीला लोखंडी रॉडने मारहाण केली. तुळसाबाई, अपर्णा व अनुराधा यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक / नगर सह्याद्री : येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला...

​हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा, कुठे घडला प्रकार पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - माहेरहून राहिलेल्या हुंड्याच्या पैशांची मागणी करत, तसेच चारित्र्यावर संशय...

खारेकर्जुनेतील नरभक्षक बिबटे जेरबंद; ग्रामस्थांनी केला विरोध, काय काय घडलं

एक पिंजर्‍यात अडकला | दुसर्‍याला विहिरीतून बाहेर काढला | ठार मारण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम अहिल्यानगर...