spot_img
तंत्रज्ञानDhanateras 2023 : आज खूप स्वस्तात मिळतायेत 'हे' 5 स्मार्टफोन, जाणून घ्या...

Dhanateras 2023 : आज खूप स्वस्तात मिळतायेत ‘हे’ 5 स्मार्टफोन, जाणून घ्या ऑफर

spot_img

नगर सह्याद्री टीम :
आज धनत्रयोदशी आहे. आजचा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी अनेक लोक विविध गोष्टींची खरेदी करतात. तुम्हाला जर आज स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही अनेक ऑफर्सचा फायदा घेऊ शकता. आम्ही तुम्हाला अशा 5 स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत ज्यावर आज फ्लिपकार्टवर प्रचंड सूट मिळत आहे. म्हणजेच हा फोन अगदी स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो.

APPLE iPhone 14
अॅपल आयफोन 14 ची किंमत 69,900 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर 57,999 रुपयांना उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 3,850 रुपयांची सूट मिळेल. याशिवाय 42 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील आहे.

SAMSUNG Galaxy S22 5G
SAMSUNG Galaxy S22 5G ची किंमत 85,999 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर 39,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2,000 रुपयांची सूट आणि 35,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे.

realme 11 Pro 5G
realme 11 Pro 5G ची किंमत 25,999 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर 21,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फोन खरेदीवर 1000 रुपये अतिरिक्त सूट आणि एसबीआय क्रेडिट कार्डवर 1000 रुपयांची सूट मिळेल. तसेच 16,200 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे.

Nothing Phone (2)
Nothing Phone (2) ची किंमत 49,999 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर किंमत 39,999 रुपये आहे. एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. याशिवाय 39 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आहे.

POCO X5 Pro 5G
POCO X5 Pro 5G ची किंमत 25,999 रुपये आहे, परंतु तो फोन फ्लिपकार्टवर 18,499 रुपयांना उपलब्ध आहे. अनेक बँकांच्या क्रेडिट कार्डवर हजार रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय 11,250 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...