spot_img
महाराष्ट्रगावाचा कारभार करत उपसरपंच 'अक्षय' झाला तलाठी

गावाचा कारभार करत उपसरपंच ‘अक्षय’ झाला तलाठी

spot_img

खडकवाडी आदर्श शैक्षणिक संकुलात सत्कार
पारनेर / नगर सह्याद्री –
आपले शिक्षण पुर्ण झाले आता राजकारणातुन सामाजिक काम करायचे ही खुणगाट मनाशी बांधली गावाचा उपसरपंच झाला मात्र मनातील स्पर्धा परीक्षांची देण्याची इच्छा संपत नव्हती गावाचा कारभार पाहत उपसरपंच अक्षय ढोकळे तलाठी पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.हे यश तरुण वर्गाला प्रेरणादायक आहे. आसे प्रतिपादन आदर्श शैक्षणिक संकुलाचे सचिव डाॅ. बाबासाहेब ढोकळे यांनी केले.

खडकवाडी(ता.पारनेर)येथील अक्षय ढोकळे यांची नुकतीच तलाठी पदावर नियुक्त झाली. ढोकळे यांचा आदर्श शैक्षणिक संकुलाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी डाॅ.ढोकळे बोलत होते. यावेळी काशिनाथ रोहकले, प्राचार्य अनिल ढोकळे, प्राचार्य जीमी वर्गीस, उपप्राचार्य नितीन लोखंडे, उपप्राचार्य किरण लेंभे, अधिक्षक पोर्णिमा गांगड, संजय टेकुडे उपस्थित होते.

डाॅ. ढोकळे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी आता विविध स्पर्धा परीक्षांमधून यश संपादित करत पुढे येत आहेत कुठलीही शिकवणी न लावता स्वत: अभ्यास करत उत्तीर्ण होत आहेत. ही समाधानाची बाब आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रेयसीच्या परिवाराने प्रियकराला संपवलं! अहिल्यानगरमधील भयंकर घटना?

Ahilyanagar Crime News : प्रेयसीला भेटायला गेला असता तिच्या नातेवाईकाने पाहिले व लाकडी दांडक्याने...

भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला?, वाचा ‘ऑपरेशन सिंदूर’ ची कहाणी

Operation Sindoor: पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांना जीव गेला. या भ्याड हल्ल्यानंतर...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या सर्व अडचणी संपणार, ‘अमृतयॊग’ आला..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल,...

चोंडीत कोंडीच!, राम शिंदे सरांनी मारली बाजी!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- थोरल्या पवारांचा नातू म्हणून ओळख राहिलेल्या कर्जत- जामखेड मतदारसंघातील आमदार रोहित...