spot_img
ब्रेकिंगठरलं! उमेदवारांची पहिली यादी 'या' तारखेला जाहीर होणार? भाजप किती जागा लढवणार?,...

ठरलं! उमेदवारांची पहिली यादी ‘या’ तारखेला जाहीर होणार? भाजप किती जागा लढवणार?, वाचा सविस्तर

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद घेऊन निवडणूकांच्या वेळापत्रकाची घोषणा करणार असल्याची शयता आहे. त्यामुळे निवडणूकीच्या पाश्ववभूमीवर महायुतीने जोरदार तयारी सुरु केली आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) आपल्या उमेदवारांची पहिली यादी ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात जाहीर करण्याची शयता आहे.

दिलेल्या संकेतांनुसार, विधानसभा निवडणुकीसाठी १० ते २० नोव्हेंबर दरम्यान मतदान होण्याची शयता आहे. भाजपने या निवडणुकीत १६० हून अधिक जागांवर उमेदवार लढवण्याचा निर्धार केला आहे. याबाबत भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात जागा वाटपावर रस्सीखेच सुरू आहे.

गेल्या निवडणुकीत जितया जागा लढवण्यात आल्या, तितयाच जागा लढवण्याची भाजपची मानसिकता आहे. भाजपच्या १६० जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याकडे मिळून १२५ ते १३० जागा येण्याची शयता आहे. त्यामुळे जागावाटपावरून पुढील काळात ताणतणाव निर्माण होण्याची शयता आहे.

.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...