spot_img
ब्रेकिंगRain Update:'मिचॉन्ग' चक्रीवादळाचा धोका! 'अवकाळी' पुन्हा झोडपणार

Rain Update:’मिचॉन्ग’ चक्रीवादळाचा धोका! ‘अवकाळी’ पुन्हा झोडपणार

spot_img

Rain Update: मिचॉन्ग चक्रीवादळामुळे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत आहे. उद्या हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश मध्ये धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा वेग वाढत असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याने आज उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा असून मिचौंग चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कोणताही धोका नाही. मात्र, चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर बाष्प असल्याने पुढील ३ ते ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मराठवाड्यातील जालना, बीड,छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, हिंगोली, तर विदर्भातीलअमरावती, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. याशिवाय काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊसही पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुरब्बी राजकारण्यांनी माझी उमेदवारी कट केली; माजी नगराध्यक्ष विजय औटी यांचा थेट आरोप

मुरब्बी राजकारण्यांनी माझी उमेदवारी कट केली; माजी नगराध्यक्ष विजय औटी यांचा थेट आरोप शक्ती प्रदर्शन...

नगरच्या राजकारणात ट्विस्ट; ‘या’ मातब्बरांनी भरले अर्ज, कोतकर यांनी केले मोठे विधान…

कोतकर, कळमकर, गाडे, काळे, फुलसौंदर, बोराटेंचे अर्ज दाखल / शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी गर्दी...

जिल्ह्यातील बंडोबांना पचनी पडेना उमेदवारी!

शिवाजी शिर्के | नगर सह्याद्री विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसात महायुती आणि...

सुजयला मारण्याचा कट? दहशतवादाचे बीज तुम्ही रोवलं; राधाकृष्ण विखे पाटील आक्रमक

राहता । नगर सहयाद्री:- भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंत देशमुख यांनी काँग्रेस...