spot_img
अहमदनगर"स्पर्धा माझ्यासोबत नव्हे माझ्या विकास कामांसोबत करा"; सुजित झावरे पाटील यांचे प्रतिपादन

“स्पर्धा माझ्यासोबत नव्हे माझ्या विकास कामांसोबत करा”; सुजित झावरे पाटील यांचे प्रतिपादन

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
तालुक्याच्या ग्रामीण विकासासाठी विकास कामे करत राहणे हे मी माझे प्रथम कर्तव्य समजतो तालुक्यात माझ्यासोबत कोणाला स्पर्धा करायची असेल तर त्यांनी विकास कामांसोबत करावी. सध्या तालुक्यात विकास कामे न करता चुकीचं राजकारण करून तालुक्याची संस्कृती बिघडवली जात आहे त्यामुळे मला राजकीय दृष्ट्या व्यक्तिगत त्रास देऊन काही उपयोग होणार नाही तुम्ही स्पर्धा ही माझ्यासोबत विकास कामांत च्या बाबतीत करा असे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातुन मंजूर करण्यात आलेल्या सांगवी सुर्या रस्ता ते शिंदे व गट वस्ती कॉकीटीकरण करणे. सांगवी सुर्या रस्ता ते पठारे व रासकर वस्ती कॉक्रीटीकरण करणे. सदर विकास कामांचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. वडुले गावामध्ये पारनेर तालुक्याचे विकासाभिमुख नेतृत्व सुजित झावरे पाटील यांचे विशेष प्रयत्नातून ५० लक्ष रुपयांच्या रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी सुरेश पठारे, संपतराव सावंत, सतीश पिंपरकर, सरपंच आशाताई भापकर, उपसरपंच विष्णु कंद, चेअरमन किरण खामकर, मा.सरपंच शिवाजी भापकर, अमोल रासकर, शशीकांत भगत, रविंद्र पाडळकर, स्वप्निल रहींज, बंटी ठोकळ, अशोक कोठावळे, अंकुश झंझाड, अनिल भापकर, बी. जी. भापकर सचिन शिंदे, दिपक शिंदे, आप्पा नवले, विलास रासकर, भाऊसाहेब बारस्कर, सौरव भापकर, राजेंद्र पठारे, अभिजित भापकर, बाळासाहेब भापकर, गट महाराज, चांगदेव शिंदे, अनील सोनवणे, बाळासाहेब बारस्कर, तुषार शिंदे, सचिन भापकर, राहूल नवले, बाबुराव नवले, उत्तम पठारे, अभिजित पठारे, विजय पठारे, रंजनाताई नवले, तुकाराम भापकर, भिमराव भापकर, संपत भापकर, राहूल खामकर, आरती सोनवणे, डी. पी. खामकर, राजू चेडे, शितल भापकर, वैशाली पठारे, शहाजी भापकर, राजु शिर्के, भाऊसाहेब शिर्के, माणिक शिर्के, कुंडलिक शिर्के, संतोष गट तसेच ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...

गाडिलकर कुटुंबियांकडून शेकडो ठेवीदारांना गंडा?; सिस्पेविरोधात अन्नत्याग आंदोलन

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील वाघुंडे येथील विनोद गाडिलकर व विक्रम गाडिलकर कुटुंबीयांनी दामदुप्पट सह...