spot_img
लाईफस्टाईलकडक उन्हाळा पडणार..! घरच्या घरी 'एसी' ची सर्व्हिसिंग करण्यासाठी 'या' ट्रिक्स पहा..

कडक उन्हाळा पडणार..! घरच्या घरी ‘एसी’ ची सर्व्हिसिंग करण्यासाठी ‘या’ ट्रिक्स पहा..

spot_img

नगर सहयाद्री टीम-
गुलाबी थंडीचा आनंद घेता-घेता अत्ता लवकरच कडक उन्हाळ्याचे आगमन होणार आहे. रखरखत्या उन्हात गारेगार आनंद घेण्यासाठी घरात बसवलेल्या ‘एसी’ ची सर्व्हिसिंग करण्याचे दिवस जवळ आले आहे. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी टेक्निक वापरत एसची सर्व्हिसिंग करु शकता.

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात अनेक भागांमधून थंडी गायब झाली असून उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांचा तापमानाचा पारा ३५ अंशापर्यंत पोहोचला आहे. वातावरणात अचानक बदल होऊन, तापमानात वाढ होतांना दिसत आहे.

उन्हाळा जवळ जवळ आला आहे. उन्हाळा अजून आला नसला तरी लोकांनी उन्हाळी उपकरने बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. अनेक जण कूलर किंवा एसीच्या सर्व्हिसिंगवर खर्च करत आहे. मात्र तुम्ही अशी ट्रिक वापरत घरच्या घरी एसी स्वच्छ करू शकता.

अशी करा ‘सर्व्हिसिंग’

1 एसी स्वच्छतेसाठी सर्वप्रथम एसीचे पॅनल उघडा.

2 सावधगिरी बाळगत एसीचे फिल्टर काढा.

3 टूथब्रशच्या साह्याने बाष्पीभवन कॉइल साफ करा.

4 एसीवरील धूळ स्वच्छ सुती कापडाने साफ करा.

5 फिल्टरला पाण्याने धुवत व्यवस्थित स्वच्छ करा.

6 धुतल्यानंतर फिल्टर कोरडे करा आणि पुन्हा बसवा.

7 एसी पॅनेल बंद करा आणि एसी सुरु करा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...