spot_img
देशबस डिव्हाईडरवर धडकली, मागून कार आदळली, पाच जणांचा जळून मृत्यू

बस डिव्हाईडरवर धडकली, मागून कार आदळली, पाच जणांचा जळून मृत्यू

spot_img

मथुरा / नगर सह्याद्री : डबलडेकर स्लीपर बस डिव्हाईडरवर आदळली. पाठिमागून येणारी स्वीफ्ट डिझाईर कार त्यावर येऊन आदळली. या भीषण अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग लागली. या आगीत कारमधील ५ जणांचा जळून मृत्यू झाला. ही घटना मथुरामध्ये घडली आहे.

अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत कारमधील ५ जणांचा जळून मृत्यू झाला. तर, बस आणि कार जळून खाक झाली आहे.

आग्र्याहून ही बस नोएडा येथे जात होती. दरम्यान, डिव्हाईडरला धडकल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघाताला कारणीभूत ठरले. दरम्यान, बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले. पण, कारमधील सर्वच प्रवाशांच्या जीवावर बेतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डीवायएसपी बनून प्लॉटच्या नावावर रेल्वे पोलिसांना घातला मोठा गंडा; काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान खात्यावर वर्ग

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिवृष्टी आणि पूर यामुळे दिनांक ०१ जून ते सप्टेंबर २०२५ या...

मनपाची मनमानी थांबवा, त्यावर नागरिकांचा संताप, खासदार लंके म्हणाले…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आकारणी प्रक्रियेतील अनियमितता, अस्पष्टता आणि नियमभंगाविरोधात...

मालमत्ताकरात मनपाकडून मोठे स्टेटमेंट; आयुक्त डांगे म्हणाले…

मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत कराच्या नाहीत / कर निर्धारित करण्यासाठी...