spot_img
ब्रेकिंगब्रेकिंग! अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर; अहिल्यानगर जिल्ह्यात कुणाला मिळाली उमेदवारी?...

ब्रेकिंग! अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर; अहिल्यानगर जिल्ह्यात कुणाला मिळाली उमेदवारी? वाचा..

spot_img

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकांच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजप, शिवसेना शिंदे गटानंतर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी यादी जाहीर होत आहे. बारामतीमधून अजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासह छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांचा यामध्ये समावेश आहे.

अजित पवार गटाची संपूर्ण यादी

अजित पवार – बारामती

छगन भुजबळ – येवला

हसन मुश्रीफ-कागल

धनंजय मुंडे – परळी

नरहरी झिरवाळ – दिंडोरी

अनिल पाटील – अमळनेर

राजू कारेमोरे – तुमसर

धर्मरावबाबा आत्राम – अहेरी

इंद्रनील नाईक – पुसद

चंद्रकांत नवघरे – वसमत

नितीन पवार – कळवण

माणिकराव कोकाटे – सिन्नर

दिलीप बनकर – निफाड

सरोज अहिरे – देवळाली

दौलत दरोडा – शहापूर

अदिती तटकरे – श्रीवर्धन

संजय बनसोडे – उदगीर

अतुल बेनके – जुन्नर

दिलीप वळसे पाटील – आंबेगाव

दिलीप मोहिते – खेड – आळंदी

दत्तात्रय भरणे – इंदापूर

यशवंत माने – मोहोळ

सुनिल शेळके – मावळ

मकरंद पाटील – वाई

शेखर निकम – चिपळूण

अण्णा बनसोडे – पिंपरी

सुनिल टिंगरे – वडगाव शेरी

राजेश पाटील – चंदगड

चेतन तुपे – हडपसर

किरण लहामटे – अकोले

संजय शिंदे – करमाळा

देवेंद्र भुयार – मोर्शी

आशुतोष काळे – कोपरगाव

संग्राम जगताप – अहमदनगर शहर

प्रकाश सोळंके – माजलगाव

बाबासाहेब पाटील – अहमदपूर

सना मलिक – अणुशक्तीनगर

नवाब मलिक – शिवाजीनगर मानखुर्द

अमरावती शहर – सुलभा खोडके

इगतपुरी – हिरामण खोसकर

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विद्यार्थ्यांचा क्रुझर गाडीला ट्रक धडकला; ‘ईतक्या’ जणांचा मृत्यू, अहिल्यानगर–संभाजीनगर महामार्गावरील घटना…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात आज पहाटे भीषण अपघात घडला....

काका पुतणे एकत्र येणार का? सुप्रिया सुळेंची महत्वाची प्रतिक्रिया; १० तारखेला..

Politics News: सध्या महाराष्ट्रात मान्सूनपेक्षा राजकीय मनोमिलनाचे वारे जोरदार वाहू लागले आहे. अशातच दुरावलेले...

शहरात खळबळ! ट्रॅव्हल्सच्या ऑफिस समोर सापडला मृतदेह

Crime News : शिर्डी शहरातील नगर-मनमाड महामार्गावरील खंडोबा कॉम्प्लेक्स लगत मध्यरात्री झोपलेल्या व्यक्तीच्या खिशातून...

आजचे राशी भविष्य! कुणाच्या कुंडलीत प्रेम, पद, पैसे प्राप्तीचा योग? पहा एका क्लिकवर..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आज तुमची काही वाईट सवय तुमच्या प्रेमीला वाईट...